स्नेहछाया
या कार्यक्रमात एक घास समाजाठी गरीब, वंचित, निराधार मुलांच्या प्रेमळ घर/मंदिरात “स्नेहछाया” गेला. एक घास समाज परिवार या लहान मुलांसाठी घर व्हावा म्हणून प्रयन्त करतो. लहान गोड आणि निरागस मुलासाठी संपूर्ण घरसाठी टाईल्स रुपी सेवा(50,000/-) करणारे आमचे मित्र आदरणीय उद्योगपती श्री ललित जैन यांचे आभार मानवे तितके कमीच. कारणं थंडी मध्ये मुलांचें खुप हाल होत होते. साहेब एक घास समाजासाठी परिवार आपला नेहमी ऋणी राहील.
एक घास समाजासाठी परिवारातील सक्रिय सदस्य आदरणीय श्री हिरमुखे साहेब आणि त्यांचे बंधू याच्याकडून संपूर्ण खिडक्या टाईल्स बसविण्यासाठी लेबर सेवा=12000/-


आपण नेहमी दिवाळी साजरी करतो. यावेळी एका अनाथ मुलासोबत दिवाळी फराळाची सेवा करताना आम्हाला आनंद झाला. आम्हाला करंज्या आवडतात, आम्हाला लाडू आवडतात, असे म्हणून त्यांनी अक्षरश: ओरडून डोक्यावर घेतले. दिवाळी साजरी झाली. आपण दिवाळी साजरी करत आहोत असे वाटले. मला तिथे चांगले आणि आनंद वाटला.
एक घास समाजासाठी परिवाराचे ऍक्टिव्ह बाल सदस्य विवेक जी, आरव जी आणि कु. प्रेरणा जी यांचे आकाशकंदील देऊन स्वागत करताना स्नेहछाया चे बालगोपाल

गरीब वंचिताचे मंदिर “स्नेहछाया” येथे दिवाळी फराळ देताना एक घास समाजासाठी परिवाराचे श्री सोनवणे साहेब (मंत्रालय ) व आमचे आदरणीय इंगळे सर.मनापासून धन्यवाद जी


गरीब वंचिताचे मंदिर “स्नेहछाया” येथे दिवाळी फराळ देताना एक घास समाजासाठी परिवाराचे श्री सोनवणे साहेब (मंत्रालय ) व आमचे आदरणीय इंगळे सर.मनापासून धन्यवाद जी



फोटो































